शाळांच्या सहलीसाठी खासगी बस वापरल्यास दंडात्मक कारवाई

परिवहन विभागाकडून नियमावली जाहीर

* शिक्षण विभागाच्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक

मुंबई/8 डिसेंबर -शाळांच्या सहलीबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शाळांच्या सहली आता एसटी बसमधूनच होणार आहेत. शाळांकडून सहलीसाठी खासगी बसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आत या खासगी बसच्या वापरावर निर्बंध लादण्यात आले आहेत. परिवहन विभागाने शाळांच्या सहलीबाबत काही महत्वाचे आदेश काढले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button