गौरव खन्ना ठरला बिग बॉस 19 चा विजेता

मुंबई – सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस 19 या रिअ‍ॅलिटी शोचा जंगी ग्रँड फिनाले आज पार पडतोय. गौरव खन्ना, प्रणित मोरे, तान्या मित्तल, फरहाना भट्ट व अमाल मलिक हे या सीझनचे पाच फायनलिस्ट ठरले आहेत. या पाच जणांपैकी बिग बॉसची ट्रॉफी कोण घरी नेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज ग्रँड फिनालेमध्ये फायनलिस्ट व इतर स्पर्धकांचे डान्स परफॉर्मन्सही होणार आहेत. या धमाकेदार ग्रँड फिनालेच्या प्रत्येक अपडेट्स बिग बॉस 19 चा 15 आठवड्यांचा प्रवास 7 डिसेंबर 2025 रोजी ग्रँड फिनालेने संपणार आहे. गौरव खन्ना, अमाल मलिक, फरहाना भट्ट, प्रणित मोरे आणि तान्या मित्तल हे टॉप 5 फायनलिस्ट आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button