तर मुंबई महापालिकेत आमचा महापौर

मुंबई – महापालिकेत शिवसेना भाजप महायुती असेल आणि त्यांच्या जागा जास्त आल्या तर त्यांचाच महापौर होईल. आमच्या जागा जास्त आल्या तर आमचा महापौर होईल असे मत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले. मुंबईमध्ये जिंकायचे असेल तर महायुती झाली पाहिजे. जे नगर पालिकेत झाले आणि त्यांचा फटका आम्हाला बसला.

संबंधित बातम्या

Back to top button