शाळेतील धर्मांतराच्या प्रकाराची चौकशी करा

अहिल्यानगर :  शहरातील एका खासगी शिक्षण संस्थे तील महिला शिक्षिके कडून विद्या र्थ्यांना धर्मांतराचे धडे दिले जात असून तिचे आंतरराष्ट्रीय कॉल उघडकीस आले आहेत. या महिलेविरुद्ध फिर्याद दाखल झाली आहे. येत्या पाच दिवसांमध्ये तिला अटक न केल्यास मोर्चा काढण्याचा इशारा आमदार संग्राम जगताप व संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन निवेदन दिले. संबंधित शिक्षण संस्था चालकांनी अशा प्रवृत्तीच्या महिला शिक्षकांना शाळेमध्ये ठेवू नये.

संबंधित बातम्या

Back to top button