मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त

अमरावती : आज नवसारी येथील क्रीडा संकुल (स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स) मधील मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा कडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतमोजणीचे निकाल जाणून घेण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

संबंधित बातम्या

Back to top button