’सँड अँड स्टोन प्रॉपर्टी डेव्हलपरर्स’ च्या नवीन कार्यालयाचा भव्य शुभारंभ
4000 चौरस फूट जागेत कॉर्पोरेट कार्यालय

-जिल्ह्यातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
अमरावती /3 जून: जिल्ह्यातील मालमत्ता व्यवसायात दीड दशकापासून कार्यरत असलेल्या प्रसिध्द अग्रवाल ग्रुपच्या सँड अँड स्टोन प्रॉपर्टी डेव्हलपरर्स फर्मच्या नवीन भव्य कॉर्पोरेट ऑफिसचे उद्घाटन रविवार, 1 जून रोजी करण्यात आले. अग्रवाल ग्रुपच्या कॉर्पोरेट ऑफिसच्या उद्घाटनानिमित्त शहरासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी भेट देवून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यामध्ये जिल्ह्यातील आघाडीचे व्यापारी, उद्योजक, राजकारणी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, डॉक्टर, बिल्डर आणि डेव्हलपर्स, प्रॉपर्टी डीलर्स यांचा समावेश होता. 28 मे रोजी वास्तुपूजन विधी विशेष पुरोहितांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारासह करण्यात आले.
2011 पासून मालमत्ता व्यवसाय- सँड अँड स्टोन प्रॉपर्टी डेव्हलपर्स ही संस्था 2011 पासून जिल्ह्यात कार्यरत आहे. कधीही वादग्रस्त मालमत्ता विकणार नाही किंवा खरेदी करणार नाही’ या धोरणाला अनुसरून ही संस्था लेआउट आणि बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. आतापर्यंत डझनभर लेआउट टाकण्यात आले आहेत आणि अनेक प्रकल्पांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. गाडगेनगरचा क्रिएटिव्ह हाईट शॉपिंग मॉल या प्रतिष्ठानकडून उभारण्यात आले आहे.
4000 चौरस फूटमध्ये कॉर्पोरेट ऑफिस-
खापर्डे बगीचा ’मंडल कॉम्प्लेक्स’च्या दुसर्या मजल्यावरील 4000 चौरस फूट विस्तीर्ण जागेत सँड अॅन्ड स्टोन प्रॉपर्टी डेव्हलपरच्या कार्यालयाची रचना करण्यात आली आहे.
सँड अँड स्टोन प्रॉपर्टी डेव्हलपरचे कार्यालय अत्याधुनिक साधनांचा अवलंब करून बांधण्यात आले आहे. विविध खोल्यांना अतिशय कलात्मक स्पर्श देऊन आधुनिकतेच्या अतुलनीय सुसंवादाचे प्रतीक बनले आहे. हे पाहून शहरासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक केले आहे.
मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा- राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, अमादार रवि राणा, आमदार संजय खोडके, अमादार सुलभा खोडके, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रताप अडसड, माजी लेडी गवर्नर कमलताई गवई, माजी राज्य मंत्री बच्चू कडू, माजी राज्य मंत्री प्रवीण पोटे पाटिल, माजी खासदार अनंत गुढे, माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, माजी महापौर विलास इंगोले, एमआयडीसी असो. अध्यक्ष किरण पातुरकर, शिवसेना जिला प्रमुख अरूण पडोळे, दिनेश बूब, डॉ. गणेश खारकर, प्रशांत वानखडे, अविनाश मार्डीकर, कौशिक अग्रवाल, प्रवीण हरमकर, नितिन गुडधे, विलास महल्ले, मुश्ताक खान बिल्डर, हसनोद्दीनभाई खंजर, भूरुसेठ, नितिन कदम, यश खोडके, अॅड. प्रशांत देशपांडे, मनीष चौबे, संजय हिंगासपुरे, अनूप अग्रवाल, भैया पवार, राजेश जैन, अखिलेश राठी, हरिभाऊ मोहोड, सारंग राऊत, ज्ञानेश्वर धाने पाटिल, किशोर भुयार, योगेश सवाई, संजय अग्रवाल, मनोज भेले, एड. संजय शिरभाते, विलास महल्ले, राजेंद्र महल्ले, किशोर साबले, कर्नल सिंह राहल, राजेश पड्डा, प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक नरेंद्र भाराणी, मनोज भारानी, सुभाष तलडा, सूरज तलडा, वरुण मालू, शैलेश वानखडे, पूरणसेठ हबलानी, सुनील खानझोडे, क्रेडाई चे अध्यक्ष राजन पाटिल, किशोर गोयनका, सुनील अग्रवाल, राजेश डागा, कैलाश लढ्ढा, मोहित अटलानी, एकता ज्वेलर्स, संतोश हेडा, माजी शकील, दीप बोथरा, पुरूषोत्तम मूधडा, एड. गोपाल बजाज, अवध अग्रवाल, किशोर पनपालिया, प्रशांत पनपालिया, सौरभ पनपालिया, श्रीकांत धर्माळे, कैलाश गिरोलकर, सनाउल्ला खान, पवन जाजोदिया, अर्चित जाजोदिया, जय हेमराजानी, शुभम खंडेलवाल, दयाशंकर केशरवानी, राजेश गोयनका, दर्शन कलंत्री, प्रवीण अलसपुरकर, नीलेश ठाकरे, सिटी शाइन के अडवानी जी, वरूण मालू, साहिली मालू, नितिन मोहोड, नगर के अग्रणी व्यापारी, उद्योजक सर्वश्री दीपक हेडा, रूपचंद खंडेलवाल, सुभाष राठी फायनेंसर, अशोक हेडा, सुरेश जैन, बकुल कक्कड, घनश्याम राठी, अनिल तरडेजा, वसंत कलंत्री, परेश शाह, कोमल बोथरा, मनोज खंडेलवाल, विजय खंडेलवाल, नीरज केडिया, धीरज केडिया, बिट्टू सलूजा, नमन सलूजा, नीतेश पांडे, आनंद पुरवार, बबलू ककरानिया, गोपाल राठी सायत, संजय ककरानिया, गोविंद सोमाणी, नटवर झंवर, प्रशांत अग्रवाल, पवन गट्टाणी, चेतन कोटेचा, परतवाडा येथील अनिल अग्रवाल, महेंद्र चोपडा, प्रमोद चोपडा, लच्छूसेठ हबलानी, पूरण लाला, प्रकाश मूंधडा मंगल, विनोद सामरा, नीलेश परतानी, ज्योती परतानी, गब्बर अग्रवाल, प्रशांत महल्ले, पप्पू पाटिल, मनीष अग्रवाल परतवाडा, सतीश वर्मा, सचिन रासने, सीए आर. आर. खंडेलवाल, सीए डी. डी. खंडेलवाल, सीए मयूर झंवर, सीए प्रवीण अग्रवाल, सीए आदित्य ओझा, डॉ. प्रफुल्ल कडू, डॉ. श्याम राठी, डॉ. हेमंत मुरके, डॉ. संदीप दानखडे, डॉ. रवींद्र चोरडिया, डॉ. अनिल हरवानी, डॉ. अनिल धामोरीकर, डॉ. रवि खेतान, डॉ. सुनील अग्रवाल, डॉ. अतुल यादगिरे, डॉ. बबन बेलसरे, अभिनंदन बैंकेचे अध्यक्ष एड. विजय बोथरा, एड. शोएब खान, एड. रवींद्र मराठे, एड. गौरव लुनावत, एड. यज्ञेश शर्मा, सेवा भावी संस्थान चे अग्रणी सर्वश्री एड. आर. बी. अटल, दीपक मंत्री, सुदर्शन गांग, डॉ. गोविंद कासट, पं. देवदत्त शर्मा, देवदत्त जोशी, अग्रवाल समाजाचे अध्यक्ष विजय केडिया, अजय चौधरी, हनुमान सेठ अग्रवाल, देवेन्द्र बाबू अग्रवाल, अनिल अग्रवाल पूनम, माहेश्वरी पंचायत के प्रा. जगदीश कलंंत्री, सुरेश साबू, रामेश्वर गग्गड, शांतिलाल कलंत्री, समस्त कंवर नगर पंचायत अध्यक्ष संतोष सबलानी, सचिव राजा नानवानी, श्रीकृष्ण पेठ गणेश मंडल धीरेंद्र धामोरिया, कोमल बोथरा, प्रदीप जैन, अनिल कोठारी, सुरेश साबद्रा, संपादक विलास मराठे, संपादक प्रवीण आहूजा, प्रफुल्ल घवले तसेच सर्वश्री अनिल श्रावगी, भरत अग्रवाल, सतीश राजपुरिया, विनोद अग्रवाल सरकीवाला, पवन भूत, पाटेकर पटवारी, भगत पटवारी, राजेश अग्रवाल पेट्रोल पंप, राजू चूडीवाले, गिरीश जालान, राशि वाकोडे, श्रीराम अग्रवाल, संजू घटोरिया, संजय खंडेलवाल, रफीक इलेक्ट्रीक, प्रा. मुकेश लोहिया, कैलाश ककरानिया, ब्रोकर सोनी, सतीश गोयनका, विनोट टायटन, योगेश ठवली, योगेश निमकर, राजू पाटिल, जीतेन्द्र देवसी, श्रेयस महाशब्दे, नितिन भोसले, मालोकर साहब, गिरीश शर्मा, शर्मा जी बडनेरा, सुनील जोशी, गोविंद जोशी, तिवारी जी, विशाल सुरेखा, योगेश सवाई, नीलेश सवाई, मुकेश छांगाणी, आशीष कोठारी, शुभम अग्रवाल, सूरज साहू, गोपू बसेरिया, अनंता बोरकर, अग्रवाल भाया, धीरज श्रीवास, नंदकिशोर कासट, जुगलकिशोर गिल्डा, प्रवीण करवा, सुनील अग्रवाल, पुरूषोत्तम गोयनका, अजय यादव, रंगनाथ चांडक, सिध्दार्थ चांडक, स्वप्निल राठी, राजेश राठी, सोनी जी, नंदकिशोर कलंत्री, स्वप्निल घडेकर, जालान फैमिली, साम्राजी महेश चाटे, धनराज ठाकरे, रूपेश साहू, बजरंग जायस्वाल, लक्ष्मीकांत खंडेलवाल, महेश माधोगडिया, महेन्द्र साहू, वर्मा जी, मिलिंद ठक्कर, अतुल काजे, प्रफुल्ल बोथरा, संजू चिमोटे, मूंधडा जी, रोशन बजाज, प्रतीक अग्रवाल, अमित साहू, हुकमीचंद खंडेलवाल, पंकज साहू, उज्वल बजाज, लक्ष्मीकांत आसोपा, अमित मंत्री, पीयूष लखोटिया, अरूण झंवर, उमेश महल्ले, स्वप्निल कालमेघ, मनीष चौबे, महेश नरबान, महेश खट्टर, मुरली अग्रवाल, श्याम गुल्हाने, राकेश चव्हाण, निशान भूत, अभिषेक खंडेलवाल, अर्चित जाधव, भरत तलडा, श्याम अग्रवाल, श्याम बख्तार, गौरव बंसल, अतुल इंगले, निखिल तिवारी, प्रा. विठ्ठलदास मोहता, कैलाश गुल्हाने, विशाल राठी, योगेश मानका, कन्हैया मित्तल, रज्जूभाई जी अग्रवाल, अशफाक भाई इंडियन टाइल्स, अनिल माधोगडिया, सावंत हारून भाई, संतोष कासट, प्रदीप कासट, विनोद लखोटिया, नीलेश ठवली, सुरेश जैन, घनश्याम राठी, बकुल कक्कड, अमरकिशोर मालानी, विनोद सामरा, विजय अग्रवाल, अनिल बोथरा, घनश्याम वर्मा, मनीष जोशी, जावेद अहमद, सरला कलंत्री, सुश्रु खंडेलवाल, रूचि ककरानिया, सुभाष शिंदे, समीर हुसैन, मुनीष देशमुख, अंकल पानसेंटर, दीपक गिरोलकर, दीपक पडलकर, शिरभाते, प्रेम जैन, संदीप तलडा, श्याम अग्रवाल, प्रवीण अग्रवाल, धीरेंद्र केडिया, नरेंद्र केडिया, गोलू कलंत्री, दीपक धामोरिया, नीलेश केडिया, अतुल महाशब्दे, कमलकिशोर खंडेलवाल, राजेश गोयनका, पवन चूडीवाला, मोहन जाजोदिया, बाबू टवानी, दीपक रायचुरा, आशीष मालू, घनश्याम ककरानिया, सीताराम महाराज रविनगर मंदिर, तोहसीफ अहमद, राहूल केडिया, प्रवीण अलसपुरकर, अनिल आडवानी, राजू आडवानी, गौरव तिवारी, दर्शन बागडी, शर्मा दलाल, सुरेश पंतगवाला, अशोकभाई किराणा, राकेश लालवानी, सुधीर दलाल, अरूण कालबांडे, रवि पंजाबी, प्रवीण जसोरिया, मुन्ना यादव, विनोद राठी, चांडक, पनपालिया, अनिल येवतकर, नितिन बावने, गुडडा तिवारी, राजेश जैन, समीर देशमुख, समीर सोमैया, साखरे गुरूजी, विठ्ठल साखरे, रोहित काले, रोहित गिरवे, मनोहर अग्रवाल, राहुल अग्रवाल, कुणाल वाटाणे, मनीष पनपालिया, नवरतन सोमाणी, प्रकाश साहू, उमेश आसरकर, अनूप साहू, गणेश सदने, मनोज डबलानी, आलेख अग्रवाल, शिव खंडेलवाल, काठोले दलाल, नीरज सरोदिया, महेश गुप्ता, महेश नरबान, गब्बर उपाध्याय, अजय वाधवानी, गोविंद गुप्ता, प्रतीक खंडेलवाल, शोएब अख्तर, विनोद नावंदर, संजू पवार, मयूर जिरापुरे, दीपक जोशी, अमित मोतीवाला, राजकुमार अग्रवाल, गोपाल भूत, छावछरिया जी, नंदकिशोर गुंबले, दाभाडे जी, नितिन चांडक, कपिल अग्रवाल, कौशिक अग्रवाल, सचिन मित्तल, अमित अग्रवाल, भाया मालपानी, प्रदीप सिकची, पंकज अग्रवाल, अनिल पी अग्रवाल, राजेश मित्तल, मनीष खंडेलवाल, दिलीप अग्रवाल यांच्यासह शहर व जिल्हयातील अनेक गणमान्य व्यक्तींनी अनिल अग्रवाल आणि रिशी अग्रवाल यांना शुभेच्छा दिल्या.
सँड अँड स्टोन’ च्या प्रकल्पाची ठळक वैशिष्टे
सँड अँड स्टोन प्रॉपर्टी डेव्हलपरर्सचे शहरभर विविध प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये रेवसा येथील सिद्धी विनायक नगरी, गोपाल विहार, वृंदावन नगरी, नमो नगरी, हनुमान नगरी, बडनेरा येथील शिव नगरी, निंभोरा येथील गणेश विहार, टाकळीमधील महादेव नगरी, चांगापूर येथे श्री चांगापूर सिटी, कान्हा नगरी, वडाळीमध्य केशव नगर, वडगावमध्येे गणेश नगरी, कठोरामध्ये अमन नगरी, शिवधाम रेसिडेन्सी, गजानन नगरी, रहाटगाव येथील 13 व रहाटगाव 14 आदी डझनभर प्रकल्पांचा समावेश आहे.
टॅग लाईनने वेधले लक्ष
सँड अँड स्टोन प्रॉपर्टी डेव्हलपरर्सच्या अद्भुत कॉर्पोरेट ऑफिसची सर्वांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. एवढेच नव्हे तर कार्यालयातील स्वतंत्र खोल्यांसह अत्याधुनिक साहित्याने उभारण्यात आलेल्या प्रत्येक दालन पाहून मान्यवर प्रभावित झाल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे, सँड अँड स्टोन या आस्थापनेची टॅग लाईन सर्वांना प्रभावित, उत्साहित व आकर्षित करणारी ठरली. त्याचप्रमाणे, आस्थापनेवर एकही न्यायालयीन खटला नसल्याचाही उल्लेख करण्यात आला.