काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज शहरात

अमरावती/ 6 जानेवारी – महापालिका निवड णुकीच्या धाम धुमीत काँग्रेस प्रदेशा ध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज बुधवार, 7 जानेवारी रोजी पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अमरावती येथे येत आहेत. ते काँग्रेस भवन येथे स्थानिक प्रसारमाध्यमांशी संवादही साधतील.

संबंधित बातम्या

Back to top button