भाजपा नेत्या नवनित राणा यांनी घेतले आशीर्वाद

धिरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज जी बागेश्वर धाम सरकार यांच्या हनुमंत कथेला

अमरावती /22 डिसेंबर : महाराष्ट्रामध्ये हनुमान चालिसाचा विरोध करणार्‍या उद्धव ठाकरे यांचे जसे पतन झाले तसेच बंगालमध्ये बाबरीची नीव बनवणार्‍या ममता बॅनर्जीची हालत सुद्धा उद्धव ठाकरे सारखी होणार – नवनित राणा BMC मैदान शेरे पंजाब संकटमोचन हनुमान मंदिर अंधेरी पुर्व मुंबई येथे हनुमंत कथा, सत्संग व दिव्य दरबाराचे भव्य आयोजन बंगाल की भुमी पर सनातन का उदय – मुर्शिदाबाद में धर्मविरोधियो के हर अवशेष को मिटाने और सत्य की स्थापना के लिए पुज्य बागेश्वर धाम सरकार श्री.धिरेंद्रकृष्ण शास्त्रीजी यांची सस्तंग दरबारात बाबरीची नीव उखडुन टाकण्यासाठी रणनिती आखण्यासंदर्भात केली.

संबंधित बातम्या

Back to top button