बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार देण्याची शक्यता

मुंबई/18 मार्चदिवगंत अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारा मती विधान सभे साठी पोटनिव डणुकीत जाहीर करण्यात आली आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे. तर शरद पवार गट या जागेवर उमेदवार देणार नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा होती. या जागेवरून लक्ष्मण हाके यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यानंतर काँग्रेसच्या बड्या नेत्याने बारामतीत उमेदवारी देण्याविषयी मोठं भाष्य केलं आहे. त्यामुळे बारामतीत तिहेरी लढत होणार का, हे पाहावे लागेल.

संबंधित बातम्या

Back to top button