शेख हसीना यांना फाशीची शिक्षा

नवी दिल्ली : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर सुरू अस लेल्या खट ल्यांची अंतिम सुना वणी आज सोमवारी (ता. 17 नोव्हेंबर) पार पडली आहे. शेख हसीना यांच्यावर बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्याया धिकरणात प्राणघातक कारवाईच्या संदर्भात खटला सुरू होता. याच प्रकरणी आता इंटरनॅशनल क्राइम ट्रिब्युनलने त्यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्याविरुद्धचा पहिला आरोप खून, हत्येचा प्रयत्न, छळ आणि इतर अमानवी कृत्यांशी संबंधित आहे.

संबंधित बातम्या

Back to top button