सीपी चावरिया यांची अमरावती मंडल-मातृभूमि कार्यालयाला भेट

अमरावती : अमरावती शहराचे पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी रविवारी अमरावती मंडल व मातृभूमिकार्यालयाला सदिच्छा भेट दिली. अमरावती मंडलचे मुख्य संपादक अनिल अग्रवाल यांनी श्री अरविंद चावरिया यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी श्री चावरिया यांनी कौतूक करून अनिल अग्रवाल यांच्यासोबत शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा केली. यावेळी अमरावती मंडलचे डायरेक्टर राजेश अग्रवाल सुध्दा उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button