प्रांजल खेवलकरांच्या मोबाइलमध्ये 1779 अश्लील फोटो

रूपाली चाकणकरांचा खळबळजनक दावा

* मानवी तस्करीचाही केला गंभीर आरोप

पुणे /7 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. प्रांजल खेवलकर यांच्यावर सतत वेगवेगळे गंभीर आरोप केले जात आहेत. धक्कादायक बाब म्हणज े पण्ु यातील त्या रव्े ह पार्टीत प्राजं ल खवे लकर आणि त्याच्ं या मित्रांसोबत काही मुली देखील सापडल्या हात्े या. यावरून आता या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गंभीर खुलासा केला आहे. यामुळे या प्रकरणात आता नवीन खळबळ उडाली आहे. रूपाली चाकणकर म्हणाल्या, लोणावळा, साकीनाका येथे खेवलकर यांच्या पार्ट्या झाल्या आहेत. महिलांना चित्रपटात काम देतो म्हणून बोलवून घेण्यात आले तिथे त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. खेवलकर यांनी महिलांसोबत आपत्तीजनक चॅट केले आहे. त्यांच्या मोबाईलमधून 1 हजार 749 अधिक नग्न फोटो आणि व्हिडिओ सापडले आहेत. अमली पदार्थ देऊन महिलांवर अत्याचार करण्यात आला.

संबंधित बातम्या

Back to top button