रोही आडवा आल्याने दुचाकी स्वाराचा भीषण अपघात

चांदुर रेल्वे/18 मे : तालुक्यातील तुळजापूर जवळील सोलर प्लांट जवळ दोन युवक आपल्या दुचाकी वाहनाने ता 18 /5/2026 सोमवार रोजी वेळ जवळपास 8:30 वाजता गावाकडे जात असताना रस्त्यावर रुई आडवा आल्याने भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये उदय मारोटकर व 30 वर्ष रा मंगरूळ दस्तगीर,दुसरा युवक नावे भूषण तळोकार वय 30 वर्ष रा गव्हाणीपाणी हे दोन्ही युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात चांदुर रेल्वे येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता जिल्हा रुग्णालय अमरावती येथे रेफर करण्यात आले.




