संविधानाची शपथ घेतलीय, शपथपत्राची गरज नाही

राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर डागली तोफ

* बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद                                                                                        बेंगळुरू /8 ऑगस्ट: लोकसभेचे विरोधीपक्षनेते आणि काँग्रेसचे खासदारराहुल गांधी यांनी आज शुक्रवारी बेंगळुरूमधून निवडणूक आयोगावर आजवरचा सर्वात तीव्र आणि थेटहल्ला चढवला. निवडणूक प्रक्रियेत भाजप आणि निवडणूक आयोगाने संगनमत करून मतांची चोरी केलीअसल्याचा त्यांनी आरोप केलाआणि संविधानावर हल्ला केलात,तर खबरदार. संविधानावर हल्लाकरण्यापुर्वी दोनवेळा विचार करा.नाहीतर आम्ही एकेकाला पकडू!वेळ लागेल पण नक्की पकडू, असाइशारा दिला. राहुल गांधी हेबेंगळुरूमधील ’फ्रीडम पार्क’ येथेआयोजित सभेत बोलत होते. त्यांनीअसा दावा केला की काल काँग्रेसने100 टक्के पुरावे दिले आहेत कीनिवडणूक आयोग आणि भाजप नेमिळून महाराष्ट्रात एका जागेसाठी1.02 लाख मते .चोरली. राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोगाला एक गोष्टसमजून घ्यावीलागेल. जर तुम्ही मतदार यादी आणि निवडणूक व्हिडिओरेकॉर्डिंग आम्हाला देणार नसाल, तरी आम्ही एक नाही तर 10-15जागांवर काम करणार आहोत. तुम्ही लपून बसू शकत नाही.राहुल गांधीयांनी सांगितले की, बिहार, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्येआज निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद होती.या निवडणकुीत 1 काटेी ’नवीन’ मतदार दिसले – जे लाके सभा निवडणकुीत दिसले नव्हते त्यातील बहतुाशं लाके ’भाजप नते याच्ं या वन-बडे रूम घरातं ’राहत असल्याचे मतदार यादीत नमदू आहेनिवडणकू आयागे म्हणाले की,राहलु गाधींनी जर खराखे रच विेशास ठवे ला असले की त्याचे आरापे खरे
आहते , तर त्यानी ते शपथपत्रात सादर करायला काय हरकत आहे

संबंधित बातम्या

Back to top button