भीषण अपघातात 3 प्रवाशांचा मृत्यू

14 जखमींना यवतमाळ व पांढरकवडा येथे उपचारार्थ दाखल

चंद्रपूर/4 डिसेंबर – यवतमाळला बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. ट्रक आणि बसचची धडक होत हा अपघात झालाय. चंद्रपूर-वणीवरून यवतमाळकडे येणार्‍या बसला करंजीकडून वणीकडे जाणार्‍या ट्रकची जोरदार धडक दिली. एसटी बसचं ड्रायव्हर साईट पूर्ण चिरल्या गेली. या अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 14 प्रवाशी गंभीर जखमी झालेत. जखमींना यवतमाळ, पांढरकवडा येथे उपचारासाठी नेण्यात आलंय. अपघात एवढा भयंकर होता की एसटी बसची ड्रायव्हर साईट अक्षरश: पूर्ण चोरल्या गेली.

संबंधित बातम्या

Back to top button