राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षकास लाच घेताना रंगेहात अटक

चालकालाही घेतले ताब्यात

* पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीची कारवाई

अमरावती /13 ऑगस्ट : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातील निरीक्षक सुरज रतनसिंगडाबेराव (वय 50) व चालक संजय दिमाजी झिम्माडे (वय 57) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही  कारवाई गुरुवारी (14 ऑगस्ट) दुपारी अडीच वाजता अमरावती येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात करण्यात आली. तक्रारदार किराणा व दारू विक्रीचा व्यवसाय करतात. 16 जुलै 2025 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने त्यांच्या दुकानावर कारवाई करून गुन्हा दाखल केला व होंडा अमेझ हे वाहन जप्त केले. हे वाहन सोडविण्यासाठी तसेच दारूचा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी निरीक्षक डाबेराव यांनी 15 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने पैसे देण्याचे मान्य केले, मात्र त्याचवेळी एसीबीकडे तक्रार नोंदवली. नियािे जत वळे ने सु ार गरुु वारी लाच दण्े यासाठी तक्र ारदार कायार्ल यात गले े असता, एसीबीच्या पथकान े सापळा रचनू दान्े ही आरापे ींना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.त्याच्ं यावर गन्ु हा दाखल करण्यातआला आह.े ही कारवाइ र् लाचलचु पत प्रतिबधं क विभागाच े  अधीक्षक मारुती जगताप, अपर पाले ीस अधीक्षक सचिन्द्र शिंद े याच्ं या मागर्द शर्न ाखाली पयर्व क्षे ण अधिकारी सनु ील किकिनग,े निरीक्षक चित्रा मसे र,े सजु ाता बनसाडे तसचे अमं लदार प्रमादे रायपरु ,े शलै शे कडू, महेंद्र साखरे, सतीश तीटुकल े यानं ी केली.

संबंधित बातम्या

Back to top button