सर न्यायाधीश भूषण गवई आज जिल्हादौर्‍यावर

अमरावती : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई बुधवार, 29 ऑक्टोबर रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. दौऱ्यादरम्यान, न्यायमूर्ती गवई यांचे 29 ऑक्टोबर रोजी अमरावती येथे आगमन होणार आहे. गुरूवार, 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता दारापूर येथील कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता अमरावती येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button