अंबानगरीत महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा
अध्यक्ष अनिल अग्रवाल व विजय केडिया यांच्यासह शेकडो समाजबांधवांचा सहभाग

अमरावती /22 सप्टेंबर : महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त अग्रवाल समाजबांधवांच्या वतीने अंबानगरीत सोमवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत महिला व पुरूष बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अग्रसेन महाराजांच्या जयघोषाने शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. शोभायात्रेदरम्यान सचिव विजय केडिया व अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह अनेकांनी गाण्यांच्या तालावर ठेका घेतला होता. शोभायात्रेचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. जवाहर रोड, सक्करसाथा, चित्रा चौक, वसंत चौक मार्गे शोभायात्रा अग्रसेन भवनात दाखल झाली. माजी महापौर विलास इंगोले, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन धांडे, अॅड. प्रशांत देशपांडे, विनोद भेले, सुरेश रतावा आदी मान्यवर नेतेमंडळींनी शोभायात्रेचे स्वागत करून जल्लोषात मनमुराद आनंद लुटला. शोभायात्रेत महिलांचीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदला गेला. टाळमृदंगाच्या वादनात अनेक महिलांनी जल्लोष केला. यावेळी पम्मुसेठ सिंघानिया, धीरेंद्र गणेडीवाल, पवन चुडीवाला, नंदकिशोर अग्रवाल, संजय चौधरी, दीपक अग्रवाल, दीपक धामोरिया, गिरीश जालान, अग्रवाल समाजाचे अध्यक्ष विजय केडिया, सचिव अजय चौधरी, उपाध्यक्ष संजय अग्रवाल, खजिनदार संजय झुनझुनवाला, सहसचिव संजय ए. अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य मोहनलाल एन. अग्रवाल, विनोद सरकीवाल, नरेंद्र च्वाशिया, संहारक आर. प्रवीण त्रि. अग्रवाल, मोहन एच. अग्रवाल, विजय अग्रवाल, सचिन मित्तल, सतीश राजपुरिया, सतीश गोयंका, विजय बी. अग्रवाल, अवध अग्रवाल, अनिल मित्तल, मनीष केडिया, राजेश एम. अग्रवाल, मनीष अग्रवाल, निमंत्रित सदस्य भरत चिरानिया, कैलाश काकरानिया, सुनील केडिया, सुनील एन. अग्रवाल, मनीष अग्रवाल, सुनील अगरवाल, एम. चेलान, एम. अग्रवाल, अनिल श्रावगी, अशोक नांगलिया, सुनील सलामपुरिया, प्रवीण सु. अग्रवाल, डॉ. अनिल सराफ, दीपक धामोरीवाला, प्रमोद चौधरी, संजय नांगलिया, युवा संगठनाचे अध्यक्ष कपिल अग्रवाल, कौशिक अग्रवाल, कन्हैय्या मित्तल, यश नांगलिया, कुणाल अग्रवाल, अनुप अ. अग्रवाल, शुभम सं. अग्रवाल, मधुसुदन अग्रवाल, आयुष अग्रवाल, स्वप्नील अग्रवाल, अमित अग्रवाल, विकी अग्रवाल, शुभम अग्रवाल, मयूर अग्रवाल, रोहित अग्रवाल, आशिष अग्रवाल, नीलेश अग्रवाल, अमित अग्रवाल, मोहित अग्रवाल, राज माधोगडिया, दर्शन अग्रवाल, प्रतीक चुडीवाला, निखिल अग्रवाल, अनुराग अग्रवाल, देवेश अग्रवाल, राहुल अग्रवाल, राहुल अग्रवाल, एस. वरुण अग्रवाल, हरीश केसन, हर्ष अग्रवाल, सागर केडिया, आदित्य अग्रवाल, कृष्णा अग्रवाल, योगेश ओ. अग्रवाल, प्रतीक दे. अग्रवाल, मोहन सिंघानिया, प्रखर अग्रवाल, अनिल मित्तल, संतोष अग्रवाल, संजय नांगलिया, संजय ए. अग्रवाल, मनीष धामोरीकर, अग्रवाल जागरण महिला मंडळाच्या सचिन अनिता अग्रवाल, निवृत्त अध्यक्षा अनिता केडिया, उपाध्यक्ष समता केडिया, प्रीती सराफ, कोषाध्यक्ष सीमा गनेडीवाल, सुनीता संजय अग्रवाल, मीना केडिया, सरिता केडिया, मीरा केडिया, सुधा अग्रवाल, रेणू अग्रवाल, राजश्री अग्रवाल, ममता गोएंका, करुणा खेतान, सरोज केडिया, सरोज लोया, अंजू सलामपुरिया, संध्या चुडीवाला, मंजू धामोरिया, संगीता धामोरिया, मीना आर. केडिया, किरण गोएंका, सीमा मुरारका, पूजा गोएंका, मनीषा काकरानिया, अर्पणा अग्रवाल, प्रतिती अग्रवाल, सावित्री मित्तल, सुनीता भारतीया, आशा एस. अग्रवाल, सल्लागार गायत्री बगाडिया, कांता अग्रवाल, हेमलता नरेदी, रक्षा झुनझुनवाला, सखी मंचच्या सचिव सीमा ए. अग्रवाल, खजिनदार भारती अग्रवाल, सेवानिवृत्त अध्यक्षा रुची काकरनिया, वर्षा जालान, रश्मी अग्रवाल, कविता चौधरी, अर्चना मित्तल, राधिका गोयंका, रमा नांगलिया, मंजू एन. अग्रवाल, शीतल काकरानिया, अनुराधा डी. केकरानिया, पायलकु अग्रवाल, अनुराधा डी. सलामपुरिया, शेता नांगलिया, पायल एम. केडिया, पायल पी. अग्रवाल, नितीशा केडिया, हनिशा तिबरा, शीतल अग्रवाल, अर्पणा अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, साची नांगलिया, महिमा अग्रवाल, रजनी मित्तल, निकिता अग्रवाल, करुणा केडिया, प्रियांका अग्रवाल, शेता अग्रवाल, प्रियांका अग्रवाल, रिदमा लोहिया, राणू अग्रवाल, जागृती अग्रवाल, सल्लागार शिल्पा अग्रवाल, आरती केडिया, कोमल अग्रवाल, अरुणा अग्रवाल आणि सारिका पसरी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




