वाघोडा येथे शॉर्टसर्किटमुळे लागली भीषण आग
आगीत घर जळून खाक

नांदगाव खंडेेशर /13 जून-तालुक्यातील वाघोडा येथे बुधवारी रात्री गरीब घराण्यात राहत असलेले गजानन धानके हे आपल्या घरात मध्यरात्री झोपलेले असताना अचानक रात्री 12 ते 1 च्या दरम्यान घरात शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली आग ही आग एवढी भयानक होती की याआधीमुळे घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य दागिने कपडे पूर्णपणे जळून खाक झाले. यावेळेस लागलेल्या आग भिजवण्याकरिता गावातील युवकांनी पुढाकार घेतला परंतु भयानक आग असल्यामुळे अग्निशामक दलांच्या दोन गाड्या ही आग विझवली वि व घराला लागलेल्या आगे मुळे घरातील सर्व वस्तू घडल्याने दुसर्या दिवशी गुरुवारी सकाळी गावातील युवकांनी समोर येऊन गजानन दामोदर धानके यांना मदतीचा हात म्हणून अन्नधान्य वस्तू गोळा करून दिल्या त्यावेळी अन्नधान्य व पैसे गावातील पाणीपुरवठा कर्मचारी पांडुरंग दुर्वे यांच्याजवळ गोळा करून देण्याचे प्रसिद्ध ग्रामपंचायत कर्मचारी अमोल मेटकर यांनी केली व त्यानंतर गावातील बर्याचशा नागरिकांनी गजानन धानके यांना मदत केली.