
अमरावती – काल झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाचे काही क्षणचित्रे… यावेळी खंडेलवाल, सुदर्शन गांग आणि त्यांचे कुटुंब, नरेंद्रपाल सिंह अरोरा, प्रदीप जैन, आत्माराम पुरसवानी आणि त्यांचे कुटुंब. अजय अग्रवाल, राजेश मित्तल, संदीप अग्रवाल.राजसिंह छाबडा, गुंजनकौर छाबडा. किशोर बोरकर, शिवराय कुलकर्णी, बलदेव बजाज आणि निवडणूक रिंगणातील उमेदवार महल्ले आदी मतदारांनी सहभाग घेवून लोकशाहीचा उत्सव जल्लोषात साजरा केला.




