बच्चू कडू
-
अमरावती
सभागृहात रमी खेळणारे कृषीमंत्री शेतकर्यांचे काय भले करणार?
अमरावती / 20 जुलै : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळताना दिसतात. हे शेतकर्यांचे दुर्दैव आहे. त्यांनी शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी समिती…
आणखी वाचा » -
अमरावती
जिल्हा बँक प्रकरणात बच्चू कडूंना आणखी एक नोटिस
अमरावती / 16 जुलै : अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासमोरील अडचणी संपायला तयार नाही. आता…
आणखी वाचा » -
यवतमाळ
बच्चू कडूंसह 12 आंदोलकांवर गुन्हा दाखल
-उड्डाणपूलावर सभा घेउन वाहतूक रोखली – ‘सात-बारा कोरा’ आंदोलनादरम्यान प्रकार यवतमाळ / 15 जुलै: शेतकर्यांच्या कर्जमुक्तीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते…
आणखी वाचा » -
यवतमाळ
जिवात जीव असेपर्यंत शेतकर्यांसाठी लढत राहणार
-‘सातबारा कोरा’ यात्रेचा अंबोड्यात समारोप -24 जुलैला महाराष्ट्र बंद व चक्काजाम यवतमाळ / 14 जुलै: शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी तसेच शेतमालाला…
आणखी वाचा » -
यवतमाळ
बच्चू कडूंची पदयात्रा राळेगावात पोहोचली
– ‘बटेंगे तो कटेंगे…’, जर्सीने वेधले लक्ष यवतमाळ / 11 जुलै: शेतकरी कर्जमाफीकरिता बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पापळ ते चिलगव्हाण…
आणखी वाचा » -
मुख्य बातम्या
‘शेतकर्यांनो, आता लाठ्या-काठ्या घेऊनच या’
-बच्चू कडू म्हणाले, ‘सरकारला गुडघ्यावर आणूच’ -संततधार पावसात पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद यवतमाळ / 10 जुलै: शासनाच्या अन्यायकारक धोरणांचा बंदोबस्त करण्यासाठी…
आणखी वाचा » -
अमरावती
जिल्हा बँकेची आता सर्व गावांत एटीएम सुविधा
अमरावती / 10 जुलै: माजी मंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारल्यानंतर त्यांनी बँकेतर्फे शेतकर्यांच्या…
आणखी वाचा » -
अमरावती
बच्चू कडूंच्या लढ्याला राज ठाकरेंचे पाठबळ
-आता घोषणा नको, कृती हवी -बच्चू कडूंनी सरकारला ठणकावलं -भरपावसात पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद अमरावती / 9 जुलै: मराठी भाषेच्या लढ्यानंतर…
आणखी वाचा » -
अमरावती
‘सात-बारा कोरा कोरा यात्रे’ला पापळमधून सुरुवात
-भर पावसात शेकडो शेतकर्यांची हजेरी -यात्रेत महिला-पुरुषांचा मोठ्या संख्येने सहभाग पापळ / 7 जुलै: देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख…
आणखी वाचा » -
मुख्य बातम्या
देवा विठ्ठला…! फडणवीसांना सदबुद्धी दे!
-शेतकरी कर्जमाफीवरुन छेडले नागपूर / 2 जुलै: आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरला जाणार आहेत, अपेक्षा आहे, विठ्ठल त्यांना सदबुद्धी…
आणखी वाचा »








