मनपा प्रशासन निष्काळजीपणा
-
अमरावती
44 आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या, तत्काळ रुजू होण्याचे आदेश, अंमलबजावणी नाही
अमरावती / 17 मार्च : महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय शिस्त आणि स्वच्छतेचा कारभार सुधारण्यासाठी खुद्द आयुक्तांनी काढलेल्या आदेशाला त्यांच्याच हाताखालील कर्मचार्यांनी हरताळ…
आणखी वाचा »