मतदानापूर्वी प्रचारबंदी रद्द
-
अमरावती
शांतता दिवस रद्द; प्रचार 1 डिसेंबरपर्यंत सुरूच
परतवाडा/28 नोव्हेंबर – यंदाच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये मोठा आणि महत्वाचा बदल करण्यात आला असून मतदानाआधीचा पारंपरिक शांतता दिवस रद्द करण्यात आला…
आणखी वाचा »