अमरावती क्राईम न्यूज
-
अमरावती
शहरात चाकूने दहशत पसरविणारा गुन्हेगार जेरबंद
* फ्रेजरपुरा पोलिसांनी आवळल्या अजहर खानच्या मुसक्या अमरावती / 5 मार्च : शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सतर्क…
आणखी वाचा » -
अमरावती
खुनाचा गुन्हा लपविण्यासाठी अमर व्यासची हत्त्या
* गुन्हे शाखेने उधळला खुन्यांचा फिल्मी बनाव अमरावती / 5 मार्च – व्याजाच्या किरकोळ पैशांसाठी एका तरुणाचा काटा काढल्यानंतर, पोलिसांच्या…
आणखी वाचा » -
अमरावती
वाळू घाटावर व्यावसायिकाचा हवेत गोळीबार
* मुख्य आरोपीसह तिघांच्या आवळल्या मुसक्या, अवैध कट्टा जप्त अमरावती /11 जानेवारी : जिल्ह्यातील मंगरुळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या…
आणखी वाचा » -
अमरावती
पत्नीने पतीला बोलावून केला हल्ला; पती गंभीर जखमी
अमरावती /20 नोव्हेंबर : पती-पत्नी दरम्यान सुरू असलेल्या वादात समजुतीचा बहाणा करीत पत्नीने आपल्या पतीला माहेरी बोलावून त्याच्यावर चाकूने वार…
आणखी वाचा » -
अमरावती
इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर चोरीचा प्रयत्न
अमरावती /20 नोव्हेंबर : बडनेरा रोडवरील सातुर्णा परिसरात मारुती कारच्या शोरूमजवळील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाला. शातिर…
आणखी वाचा » -
अमरावती
मुख्य आरोपीसह अल्पवयीन गुन्हेगार दोन तासात ताब्यात
अमरावती / 20 नोव्हेंबर – विलास नगरातील संविधान नगर येथे यश पाटणकर यांच्या वर जुन्या वादावरून घडलेल्या खुनाच्या गंभीर प्रकरणात…
आणखी वाचा » -
अमरावती
रामगाव शेतशिवारात युवकाची गळा चिरून निर्घृण हत्या
नांदगाव पेठ/18 ऑक्टोबर : नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामगाव शेत शिवारात शुक्रवारी रात्री एका युवकाची चाकूने गळा चिरून हत्या…
आणखी वाचा » -
अमरावती
गणेश विसर्जनात चाकूबाजी करणारे तिघे जेरबंद
-दोघे यवतमाळमधून तर एकाला म्हाडा कॉलनीतून अटक -राजापेठ पोलिसांची धडक कारवाई अमरावती / 12 सप्टेंबर : शहरातील हमालपुरा परिसरात 9…
आणखी वाचा » -
अमरावती
18 वर्षीय युवतीसह मध्यमवयीन पुरुषाने घेतला गळफास
अमरावती / 11 सप्टेंबर : अमरावती शहरात एका दिवसात दोन आत्महत्यांच्या घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्ये…
आणखी वाचा » -
अमरावती
सोन्याच्या नावाखाली अचलपूरच्या व्यापार्याला 2 लाखांचा गंडा
-दोन ठग फरार; नागपुरी गेट ठाण्यात गुन्हा दाखल अमरावती / 11 सप्टेंबर : स्वस्त सोन्याच्या नावाखाली अचलपूर येथील किराणा व्यापारी…
आणखी वाचा »








