नाशिक कुंभमेळ्याच्या आयुक्तपदी शेखर सिंह यांची नियुक्ती

मुंबई : ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची जळ गावचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. दवे द्रें सिंह यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शखे र सिंह यांची नाशिक येथील कुंभमळ्याचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शमार यांच्या नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुंबईचे सहव्यवस्थापकीय संचालक मनाजे जिंदाल यांची रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button