मोदी भाजपवाल्यांचे बाप असतील, शेतकर्‍यांचे नाही

नाना पटोलेंचा विधानसभेत उद्रेक, थेट अध्यक्षांच्या आसनाकडे धाव

*लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद

मुंबई / 1 जुलै: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर तासाभरातच शेतकर्‍यांचा मुद्दा काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी जोरदार मांडला. काही दिवसांपूर्वीच बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे यावेळी सभागृहात पडसाद उमटले.
नाना पटोले यांनी मोदींचा उल्लेख करत भाजप नेत्यांना टार्गेट करत स्वतः एक वादग्रस्त विधान केलं. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नाना पटोले बोलण्यासाठी उभे राहिले. यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर बोलताना नाना पटोले यांनी शेतकर्‍यांचा मुद्दा मांडयला सुरुवात केली. त्यानंतर पटोले म्हणाले, सभागृहाचे सदस्य लोणीकर आणि कृषीमंत्री हे सातत्यानं शेतकर्‍यांचा अपमान करत आहेत. हा अपमान आता राज्याचा शेतकरी अन्नदाता आता सहन करणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकर्‍यांची जाहीर माफी मागितली पाहिजे. मोदी तुमचा बाप असेल शेतकर्‍यांचा बाप होऊ शकत नाही. या पद्धतीनं जी वक्तव्ये येत आहेत त्याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे. दरम्यान, नाना पटोले यांच्या या विधानानंतर एकच भडका उडाला. विरोधक अधिकच आक्रमक झाले, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोलेंना समज दिली की, तुमच्याकडून असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही, हे चुकीचं आहे. पण यानंतरही नाना पटोले हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. राहुल नार्वेकर सातत्यानं सांगत राहीले की हे बरोबर नाही. पण नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे आपल्या जागेवरुन उठून थेट अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत जाऊन हातवारे करुन आपला मुद्दा मांडत राहिले, त्यानंतर अध्यक्षांनी तात्काळ सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी तहकूब केली.

*अखेर नाना पटोलेंचं निलंबन-यानतंर जावे हा बठै क पानु हा सरु तेव्हा मुख्यमंत्री गुजरात यांचं यासह भाजपाच इतर सदस्य दखेल आक्र मक झाल नाना भाऊंनी अशाप्रकारे अध्यक्षवांद रधाऊन जाण हं यागे य नाही,असं सागं त गाडणी नाना पटोले नें माफी मागावी अशी जमात के ली. त्यानतं रही नाना पटाले हे अध्यक्षां या खचु रिसमारे उभे राहू सातत्यान शते कऱ्याचं अपमान के ल्याचं सागं ते राहिल त्यानतं र अखरे रलु नावर्के रनन साईं गतलं की, भागहृ ाचं काम नियमित चालण्यासाठी मी विधानसभचे अध्यक्ष म्हणू माझा अख्त्यारित नाना पटोले यांना दिवसभर सस्पेड करत आहे

 

संबंधित बातम्या

Back to top button