डॉ. संजय कोलते शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे संचालक

राज्यातील 7 अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई /12 ऑगस्ट : राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आल्यापासून गेल्या सहा महिन्यात सातत्याने प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्या होताना दिसत आहे. राज्यात गेल्या काही महिन्यात आयएएस, आयपीएस आणि पोलीस दलात बदल्या करण्यात आल्या आहेत. 30 जुलै रोजी राज्यातील पाच बड्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यानंतर आज (12 ऑगस्ट) राज्या तील 7 अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते हे 2010 बॅचचे आयएएस अधिकारी होते. त्यांची आता शिवशाही पुनर्वसन प्रकल्पात मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबईच्या उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे सचिव सुशील खोडवेकर यांची विकास आयुक्त (असंघटित कामगार) मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय डॉ. अशोक करंजकर यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील या आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या-डॉ. अशोक करंजकर यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डा.ॅ सजं य काले त े जिल्हाधिकारी, भंडारा यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबईच े व्यवस्थापकीय सचं ालक म्हणनू नियक्तु ी करण्यात आली आह.े सशु ील खाडे वके र सदस्य सचिव, उवर्ि रत महाराष्ट्र विकास मडं ळ, मबुं इ र् यानं ा विकास आयक्तु (असघं टित कामगार), मबुं इ र् म्हणनू नियक्तु ी करण्यात आली आह.

संबंधित बातम्या

Back to top button