यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर

मोहित अग्रवाल देशात पहिला

* सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा

नवी दिल्ली/1 ऑक्टोबर : युनियन पब्लिक सर्व्हिसेस अर्थात यूपीएससीअंतर्गत येणार्‍या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस आणि इंडियन स्टॅटिस्टिक्स सर्व्हिसेसच्या परीक्षांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. देशात इंडियन इकॉनॉमिक्स सर्व्हिसमध्ये मोहित अग्रवाल नदबईवाला पहिल्या क्रमांकावर आला आहे, तर ऊर्जा रहेजा दुसऱ्या आणि गौतम मिश्रा तिसऱ्या स्थानावर आहे.

संबंधित बातम्या

Back to top button