उत्तरकाशीत ढगफुटीमुळे हाहाकार; 4 जणांचा मृत्यू

अनेक लोक ढिगार्‍यात गाडले, 60 लोक बेपत्ता

उत्तराखंड /5 ऑगस्ट : उत्तरकाशीमधील धरालीमध्ये जे काही घडलं ते पाहून लोकांच्या मनात धडकी भरलीआहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील धरालीमध्ये कोसळलेल्या ढगफुटी सदृष्य पावसानंतर अचानक भूस्खलन झाले. त्यानंतर समोर आलेला व्हिडीओ पाहून कुणाच्याही छातीत धस्स होईल. आभाळ फाटलं आणि काही क्षणांतच सर्व गायब झालेलं इथल्या लोकांनी पाहिलं. या ढगफुटी सदृष्य पावसानंतर आणि भूस्खलनानंतर क्षणार्धात अनेक घरे तसेच हॉटेल वाहून गेली आहेत. तसेच 60 लोक बेपत्ता असल्याचा आकडा सांगितला जात असला तरी शेकडो लोक बेपत्ता असल्याचे बोलले जाते. उत्तराखंडमध्ये प्रचंड पाऊस कोसळत आहे. राज्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. हर्षिलमध्ये अचानक ढगफुटी झाली. त्यामुळे खीर गाडच्या जलस्तराची पातळी अचानक वाढली. इतकी की प्रचंड प्रमाणात ढिगारा धराली गावाकडे वाहत आला. हे ढिगारे कोसळण्याच्या मार्गात आलेली घरे, हॉटेल आणि इतर वास्तू वाहून गेले आहेत. अवघ्या काही क्षणांत सारे काही उद्धवस्त झाल आहे. ढिगारा खाली येण्याचा आणि पाण्याचा जोर इतका प्रचंड होता की धराली बाजारपठे रा क्षत्रे मध्ये ढिगार े तसचेमळु अनके दकु अनाचं े प्रचडं नकु सान झाल े आह. आप्तस्वकीय तसचे नातवे इर्क चंच शाधे लागत नसल्यान चिंतीत आहते. त्यामळु े शके डा े लाके बापे ित्ता असल्याने आह.

संबंधित बातम्या

Back to top button