जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

अमरावती /28 मे: जिल्हाधिकारी कार्यालयात आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी इब्राहिम शेख, अधिक्षक निलेश खटके, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button