नगरपंचायत व पोलीस स्टेशनच्या लापरवामुळे मोकाट जनावरे रस्त्यावर

त्यांच्या कारवाई कोण करणार

भातकुली /29 मे: येथील हे शहर नगरपंचायत चे ठिकाण आहे या शहरांमध्ये मोठे बाजारपेठ आहे या शहरांमध्ये ग्रामीण भागातील लोक तहसील कार्यालय ग्रामीण रुग्णालय दिवाणी फौजदारी न्यायालय आहे नागरिक आम्ही निमित्त शहरामध्ये येतात परंतु गावातील अमरावती दर्यापूर मार्ग तसेच गणोजा देवी भातकुली तहसील रोड ग्रामीण रुग्णालय मोकाट जनावरे मेन रोड बसतात परंतु नगरपंचायत कर्मचारी वाहतुकीला अडचण येते अनेक अपघात झाले परंतु नगरपंचायत मुख्य अधिकारी लक्ष देत नाही तसेच भातकुली पोलीस स्टेशन वाहतुकीला लक्ष देत नाही भातकुली बस स्टॉप ऑटोरिक्षा ट्रॅक्टर मोटर सायकल नागरिक रोडच्या मधात उभे करतात परंतु वाहतुकीला कोणीही जबाबदार नाही नगरपंचायत की भातकुली पोलीस स्टेशन यांचे कोण जबाबदार आहे नागरिकांना प्रश्न पडला आहे प्राप्त माहितीनुसार गणोजा देवी रोडवर ग्रामीण रुग्णालय आहे कोणताही पेशंट अपघात झाला की रुग्णवाहिका काम करतो परंतु गणोजा देवी भातकुली तहसील रोड मोठे वाहने रोडच्या मधात उभे राहतात रुग्णवाहिकला अनेकदा त्रास झाले परंत

संबंधित बातम्या

Back to top button