परिवर्तन संस्था आयोजित भूतान ट्रीप संपन्न

अमरावती /25 मे: भूतान संपूर्ण जगात आंनदीमय क्रमवारीच्या 7 व्या स्थानावर मावा निगि वरदान निसर्गालाच सर्वस्व समजणारी व जतन करणारी प्रेमळ शांत आनंदी जीवन जगणारी माणनं, शिस्तप्रीय, प्रामाणिक, हसरी खरी माणस, केवळ 7 लाख 86 हजार लोकसंख्या असणारा हा राजेनाही असणारा देश, शिक्षण व मेडीकल सुविधा पूर्णपणे मोफत असणारा हा देश हॉर्न निशि डोंगरदरीतून कठीण, वळणातून हॉर्न शिवाय धावणारी वाहन संपूर्ण भूतान भटकंती मध्ये रिकाम्या प्लास्टिक बंदिल, प्लास्टिक पाऊच, कागद, कचरा, याचा डोळ्याला मागमूस नसणारा स्वच्छ, नियमबद्ध देश, जागोजागी कचरा टाकण्यासाठी असणार्‍या सुविधा व त्याचा अवलंब करणारी लोक, रम्ता क्रास होईपर्यन्त आपल्यासाठी चांबून असणारी वाहने, नक्कीच आपल्याला विस्मय सुखद अनुभव देतात वस्तू कुठेही ठेवली तरी तिला हात पण लावणार नाही, किंवा कुठेही जाणार नाही, एवढी प्रामाणिकता स्वताची वार्मी नसलेला देश व तशी गरजही नसलेला, स्वताची प्राचीन संस्कृती जतन करणारा श्रद्धावान, महिलाप्रधान देश, सुंदर आनंदी मुखी वर्तमानात जगणारा हा देश, भगवान बुद्धांनी दिलेल्या पंचशीलाचे तंतोतंत पालन करणार्‍या वा देशात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी 12 मेला, परिवर्तन संस्थेच्या वतीने द्वीप आयोजित करण्यात आली होती, यामध्ये भूतान मधील प्रसिद्ध, थिम्पु, शहर, पुनाखा पुशिलिंग व पारो या शहरांना भेटी देण्यात आल्या, टायगर नेक्स्ट तसेच थिम्पु येथे जगातील सर्वात उंच असलेल्या भगवान बुद्धाच्या मूर्तीला भेटी देण्यात आल्या. या ट्रीप मध्ये, डॉ रविन्द्र मुंढे, डॉ. पुष्पाताई मुंढे, कु, लिच्यवी मुंडे, कुवी मु प्रा. प्रताप बागडे, सी, मेधाताई बागवे, सौ देवकन्या वाहने, कु मोनिका वाहने, प्रशांत मेधाम, सौ पंचकूला मेचाम, हाँ प्रमोद मेवे, मी प्रज्ञा मेडे, आत्मज मेंडे, सुरेश कुल्हाडे, शाम उईके, सौ साधना कांबळे, सिद्धार्थ कांबळे, प्रीती कांदले, तसेच भूतानमधील गाईड बांगडी सहभागी शाले होते या संपूर्ण भूतान दूर चे नियोजन व आयोजन संस्थेचे डीएम वाकोडे यांनी केले होते.

संबंधित बातम्या

Back to top button