हिंगोली येथील 9 बारचालक, ढाबामालक, हॉटेलमालक पाणी चोरी प्रकरणी गुन्हे दाखल

आश्वासन समिती मध्ये आ.रवि राणा यांनी दिले निर्देश

अमरावती /5 जून: आश्वासन समती ची बैठक समिती प्रमुख आमदार रवि राणा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली समितीमध्ये हिंगोली येथील 09 बार रेस्टॉरंट मालक, ढाबा मालक, हॉटेल मालक यांच्यावर अनधिकृतपणे पाणी चोर प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले अशी लेखी माहिती तेथील जिल्हा प्रशासन चे वतीने अध्यक्ष यांना लेखी दिली त्यांचेवर एफ आय आर क्रमांक. 0310अन्वये 379,427,34,3, 298गुन्हे दाखल केले.अनेक प्रकरणात पर्यावरण समिती विभागाकडून रिपोर्ट मागितला आहे.तो रिपोर्ट घेऊन त्या त्या विषयावर प्रधान सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित राहावे असे निर्देश आजच्या बैठकीत अध्यक्ष आ.रवी राणा यांनी दिले बैठकीत पंढरपूर आषाढी एकादशी विठुरायाचे दर्शनासाठी पालखी मार्ग व्यवस्था, सुख सुविधा संबंधी चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये 33 कोटी वृक्ष रोपण केले.
त्याबद्दल जिल्हा निहाय वृक्षा रोपण केले त्याची सविस्तर माहिती समिती ठेवण्याबाबत आदेश या बाबत सखोल चौकशी चे आदेश देण्यात आले., बैठक सुरु बैठकी साठी आमदार राजेश पवार आमदार हिरामण खोतकर आमदार सरदेसाई आमदार विक्रम पाचपुते आमदार अनुप अग्रवाल, व आयुक्त जालना मनपा ड.च. खांडेकर आयुक्त सांगली मनपा सत्यम गांधी नगर विकास सह सचिव विद्या हंपया सहसचिव सुलेखा वैजापूरकर विजय चौधरी उप सचिव सचिन सहस्त्रबुद्धे उप सचिव जवळीकर उप सचिव अजिंक्य बगडे उप सचिव सुलभा पवार अवर सचिव अनिल राणे मुख्य अधिकारी परळी वैजनाथ त्रंबक कांबळे मुख्य अधिकारी पातूर जिल्हा अकोला सैय्यद मुख्य अधिकारी हिंगोली अरविंद मुंडे मुख्य अधिकारी ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर अर्शिका जुही मुख्य अभियंता सिडको दि. र हरताळ ऊचउ डचघउ साबळे कर सहायक आयुक्त पुणे मनपा खराडे मुख अभियंता मनपा श्रीकर चौधरी उए मेट्रो चचठऊअ विकास नाईक डए मेट्रो चचठऊअ झ ऊ जमदार सह सचिव नारायण थिटे कक्ष अधिकारी म्हात्रे तसेच आजच्या बैठकीत विषय संबंधित राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी, उप जिल्हाधिकारी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button