बहिणींना दिलेले वचन निभावणार

मुंबई-राज्यात आगामी महा पालिका निवड णुकांच्या पार्श्व भूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ’लाडकी बहिण योजना’ संदर्भात मोठ विधान केल आहे. ठाणे आणि सांगली येथे झालेल्या कार्यक्रमांत ते बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली ’लाडकी बहिण योजना’ कायम राहणार आहे. ही योजना टिकवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि महिलांना यातून मोठा दिलासा मिळेल. ही योजना बंद होणार नाही.

संबंधित बातम्या

Back to top button