टीम झेनिथच्या कलाकारांना दिल्लीच्या राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात संधी देणार
राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवात उल्लेखनिय कामगिरी

*डॉ मनीष गवई यांचे प्रतिपादन
अमरावती /21 मे: टीम झेनिथ इंडिया आणि प्रतिभा फाउंडेशनच्या वतीने अमरा वतीच्या सांस्कृ तिक भवन येथे द फेम मिस्टर अँड मिसेस महाराष्ट्र 2024 राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील कलावंतांनी भाग घेऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले असून निवड झालल्या कलावंतांना टीम झेनिथ इंटरनॅशनलच्या राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव दिल्लीत 22 जून रोजी सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार असून अमरावतीच्या कलावंतांना राष्ट्रीय पातळीवर संधी देण्यात येणार असलयाचे प्रतिपादन अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मनीष शंकरराव गवई यांनी केले असून यासाठी कलाकारांची दिल्लीच्या राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवासाठी नोंदणी सुरु झाली आहे. राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विविध कलाप्रकारात अमरावतीचे कलाकार दिल्लीत आपली कला राष्ट्रीय स्तरावर सादर करणार असून अमरावतीच्या कलाकारांना राष्ट्रीय स्तरावर मंच उपलब्ध करून देणार असलयाचे प्रतीपदं डॉ मनीष गवई यांनी केले.अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या या महोत्सवाचे उद्घाटन फिटन्स मॉडेल राहुल सिंग यांनी केले तर याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक निखिल आकोडे , शुभम मिसळ ,अर्पित बिजवे , रघुवीर संचालक चंद्रकांत पोपट, अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी डॉ. मनिष गवई मिथिल कळंबे उपस्थित होते. या शहरातुन अनेक मोठ मोठ्या कलाकारांनी आपल्या कार्य कार्य-कर्तुत्वाची सुरुवात केली आणि देशपातळीवर नावलौकिक प्राप्त केले. अमरावतीच्या कलाकारांनी समाजासमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे या कलाकारांना राष्ट्रीय स्तरावर कला सादर करण्याची संधी डॉ मनीष गवई देणार आहे. फॅशन शो स्पर्धेमध्ये लहान मुलांच्या संवर्गातून प्रथम क्रमांक मेरा अडवाणी तर द्वितीय स्वर इंगळे यांना प्राप्त झाला आहे. तर बेस्ट परफॉर्मर म्हणून अबुझर शेख यांना सन्मान प्राप्त झाला आहे फॅशन शो युवा संवर्गातील कला प्रकारांमध्ये मिसेस कॅटेगिरी मध्ये प्रथम क्रमांक प्रियका साठे, द्वितीय क्रमांकयोगिता वानरे, तृतीय क्रमांक रोशनी शिंगाडे यांना प्राप्त झाला आहे . फॅशन शोच्यामध्य सेजल देवते प्रथम तर पूजा सुटी मिसळ क्रमांक प्राप्त झाला आहे तसेच युवकांच्या फॅशन शो प्रकारात मध्ये राज बोरकर यांना प्रथम क्रमांक तर रेहान चौधरी यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. या महोत्सवाचे परीक्षेक म्हणून श्री राहुल सिंग आणि प्रकाश मेश्राम, शुभम मिसळ अर्पित बिजवे, शीतल यांनी जबाबदारी पाहिली आहे.शो संचालक आकाश मेघवाणी समीक्षा वर्हाडे,आकांशा नंदेश्वर, शोयेब एके, शिवम चवरे, जिज्ञासा पढें, उर्मी आठवले, सुहानी आठवले, वेदश्री ठाकरे, शितल बघेल, श्वेता यादव यांनी अथक परिश्राम घेतले दिल्लीच्या राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात भाग घेण्यासाठी 9370100898 तसेच 9370152277 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.