उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन

अमरावती : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अमरावती विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पुष्गुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर अंजनगाव सुर्जी येथील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.